¡Sorpréndeme!

Tisare Badshah Hum: अभिज्ञाच्या नाटकाचे Best Scenes | Natyaranjan | Abhidnya Bhave's Best Scenes

2021-03-25 1 Dailymotion

अभिनय आणि उत्तम फॅशन सेन्स यामुळे कायमच मराठी प्रेक्षकांची लाडकी असलेल्या अभिज्ञाने बऱ्याच काळानंतर तिसरे बादशाह हम या नाटकातून रंगभूमीवर कमबॅक केलं. अभिज्ञाच्या या गाजलेल्या नाटकाचे बेस्ट सीन्स पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale